बराच काळ लागेल त्यांना…

बराच काळ लागेल त्यांना… जोवर आहे शेतात बाजरी-शाळु, आणि नदी-समुद्रकाठी मुठभरही वाळु. शेष आहेत जोवर तेल खनिजे वायु, अल्पसे जल गर्भात धरुन असेल भू, त्यांना समजायला वेळ लागेल की, लोभ-वासनेची तहान भागत नाही, निव्वळ नोटांनी कधी पोट भरत नाही, अंततः….

काळ आपल्याला सोबत न्यायला विसरत नाही!


https://x.com/BhagyashreeX/status/1844775033673056505

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट