अडचणी

प्रत्येक व्यक्तीकडे - काहीजणी येतात, त्यातील काही राहतात, काहीजणी निघुन जातात! काहीजणी फक्त येऊन निघुन जातात. काहीजणी थांबुन आपली फजीती बघत हसतात. काहीजणी मात्र एखादे सुख घेऊनच परत निघतात. मी अडचणी विषयी लीहिते आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट