पैसा
पैशाला कोणत्याच भावना नसतात. पण भावनावश व्यक्तीला जे काही करायची इच्छा असते, त्यातील ‘जवळपास’ सर्व गोष्टी पैसा करु शकतो. पैशाला स्वतःला वासना सुद्धा नसतात. दुर्दैवाने वासनावश व्यक्तीला जे काही करायची इच्छा असते, त्यातीलही जवळपास सर्व गोष्टी पैसा करु शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा