सत्य

सत्य

सत्य काय आहे,

असतो जाणून मी,

तरी खोटे बोल तुझे,

ऐकतो हसुन मी!


https://x.com/BhagyashreeX/status/1846554872180588595

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट