नाते
नवे एक नाते हवे कशाला आता,
नवा एक विषय नको वादाला आता.
सोडू एकमेकांना कोरी करुन पाटी,
नवा वर्ख मैत्रीचा, नको प्रेमाला आता!
नको बोलावू त्या गतक्षणांना,
कोणती #साक्ष द्यायला आता,
#निरोप घेऊनी सुखेनैव
जाऊदे गतस्मृतीला आता!
नवे एक नाते हवे कशाला आता,
नवा एक विषय नको वादाला आता.
सोडू एकमेकांना कोरी करुन पाटी,
नवा वर्ख मैत्रीचा, नको प्रेमाला आता!
नको बोलावू त्या गतक्षणांना,
कोणती #साक्ष द्यायला आता,
#निरोप घेऊनी सुखेनैव
जाऊदे गतस्मृतीला आता!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा