नात्यांचे नभांगण
नात्यांचे नभांगण काहींचे पौर्णिमेच्या रात्रीसारखे- एखादा चंद्र सर्वांना झाकोळतो. काहींचे अमावस्येच्या रात्रीसारखे- चंद्र तर नाही पण असंख्य तारे लखलखत असतात. काहींचे मात्र ढगाळ रात्रीसारखे- आहे आणि नाही यामधे दोलायमान! नाती आहेत पण दिसत नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा