मला वाहु दे…

मला वाहु दे… 

 माझी दुःखे मला वाहु दे… 

 माझे आसु मला वाहु दे… 

 माझे न्यून मला वाहु दे… 

 माझे पुण्य मला वाहु दे…

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट