अनुभवांनी

अनुभवांनी जो

तापला, घासला,

बदलला, डागाळला….. 
त्याचे निरागस,
निष्कलंक रुप,
शोधावे कशाला!?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट