आयुष्यअनुभव
आयुष्यअनुभव
अनुभवले आयुष्य,
इतके जवळून आता,
इच्छा न राहीली,
पहायची वळून आता!
खरे-खोटे नेमके
गेले कळून आता,
थांबले ना जराही,
मन गेले पळून आता.
https://x.com/BhagyashreeX/status/1846544096099221611
आयुष्यअनुभव
अनुभवले आयुष्य,
इतके जवळून आता,
इच्छा न राहीली,
पहायची वळून आता!
खरे-खोटे नेमके
गेले कळून आता,
थांबले ना जराही,
मन गेले पळून आता.
https://x.com/BhagyashreeX/status/1846544096099221611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा