आणलीस नक्षत्रे तू…


आणलीस नक्षत्रे तू… 

ठेव खाली अंगणात, 

सूर्य माझ्या आतला, 

अजुन मावळला नाही. 

 ही फुले तुझी टपोरी, 

शोभतात तुझ्याच हाती, 

बहर माझ्या बगीच्याचा, 

अजुन ओसरला नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट