चाॅकलेट
चाॅकलेट प्राचीन मेक्सिकन लोकांचा विश्वास होता की ज्यापासुन चाॅकलेट बनते ते कोको बियाणे शहाणपणाचा देव क्वेत्झलकोएटलची देणगी आहे. त्यासोबत असेही सांगितले जाते की केवळ देवांसाठीच्या या कोको बिया वा चाॅकलेटची मानवाला माहिती करुन दिल्याने इतर देवता क्वेत्झलकोएटल वर नाराज झाल्या होत्या. अशा या देवप्रिय चाॅकलेटविषयी या धाग्यात काही शास्त्रीस व इतर रुचीपूर्ण माहिती देत आहे. मिथके व इतिहास मेसोअमेरिकामध्ये (उत्तर अमेरिकेतील मध्य मेक्सिको ते कोस्टारिका हा सासंकृतीक भाग) चॉकलेटचा या क्षणी मानवाला ज्ञात असलेला इतिहास सुरू होतो. चॉकलेटपासून बनविलेली किण्वित पेये इ.सन पूर्व ४५० वर्षांपूर्वी वापरली जायची असे पुरावे आढळलेले आहेत. अझ्टेक संस्कृती मधे पती-पत्नीमधील होणाऱ्या मिलनाचा पूर्वसंकेत म्हणून विवाहसोहळ्यात कोकाे बियाणे वापरली जात होती असे इतिहासकार सांगतात. कोको बियाणे शहाणपणाचा देव क्वेत्झलकोएटलची देणगी आहे या मान्यतेमुळे त्या बियाण्याला एकदा इतके मूल्य प्राप्त झाले की ते एखाद्या चलन...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा