कळ्याफुले

कळ्या आकांक्षांच्या

होत्या खिशात काही,

न जाणे कशी बनली,

त्यांची फुले स्वप्नवाही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट