औदार्य
औदार्य हा केवळ एक असाच सद्गुण नाही तर औदार्यही बुद्धिमत्तेचे एक लक्षण आहे. याचा पुरावा- उच्च बुद्ध्यांक असलेल्या लोकांकडे निस्वार्थी मूल्ये अधीक प्रमाणात असतात, अशा व्यक्ति अधिक दातृत्ववान असतात आणि इतरांसाठी सुयोग्य अशा व्यवहारी वाटाघाटी चांगल्याने करतात. अशा व्यक्ती अल्पकालीन स्वार्थापेक्षा दीर्घकालीन सामूहिक भल्याला प्राधान्य देतात. घेणाऱ्यापेक्षा देणारा असणे हे एक हुशारीचे लक्षण आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा