कालही अन् आजही!
आकंठ तुझ्या मी प्रेमात ...
कालही अन् आजही
तू तुझ्याच नादात
कालही अन् आजही!
ध्यान तुझे ध्येयात
कालही अन् आजही.
अडचण माझी वेगात,
कालही अन् आजही!
होउन ज़रा मोकळा,
बघ एकदा डोळ्यात,
तुझीच वाट पाहतात,
कालही अन् आजही!
#मराठी
आकंठ तुझ्या मी प्रेमात ...
कालही अन् आजही
तू तुझ्याच नादात
कालही अन् आजही!
ध्यान तुझे ध्येयात
कालही अन् आजही.
अडचण माझी वेगात,
कालही अन् आजही!
होउन ज़रा मोकळा,
बघ एकदा डोळ्यात,
तुझीच वाट पाहतात,
कालही अन् आजही!
#मराठी
तुज जवळ येण्यास, मी निघालो घरातून
उत्तर द्याहटवाआले काटे, आल्या अडचणी, मी निघालो पार करून
सहप्रवासी भेटले, त्यांचा सहवास मी निघालो मागे सारून
कंठ दाटला, अश्रू आले, मी निघालो डोळे पुसून
तुला भेटण्यासाठी, मी निघालो जग सोडून